नाटक मराठी आहे. त्यामुळे मराठी बोलण्यामधे सफाई हवी. तसेच निवड झाल्यास नाटकाच्या तालमींना जुलै ते अॉक्टोबर दर शनिवार व रविवार निम्मा दिवस द्यावा लागेल. नाटकाचा प्रयोग आॅक्टोबर महिन्यात असेल.
१. मोठ्यांची निवडफेरी
३. बॅकस्टेज मदत
अधिक माहितीसाठी लीना +६५ ९६४३ ७१९२ / मीनल साटम +६५ ८८२० ९८३५ यांच्याशी WHATSAPP किंवा SMS द्वारे किंवा feedback@mmsingapore.org वर इमेल द्वारे संपर्क साधावा.
नावनोंदणीची शेवटची तारीख ८ जून आहे. मंडळाच्या वेबसाईट वर नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
सस्नेह,ममंसिं कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699